छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोन्याचे सिंहासना - Chhatrapati Shivaji Maharaj's gold throne


छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोन्याचे सिंहासना विषयी थोडसं बोलुया....

३२ मण वजनाचे सोन्याचे हे सिंहासन राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांसाठी खास ३२ मण वजनाचे सोन्याचे तयार
करण्यात आले होते.
 
हे सिंहासन पोलादपुर
(जि. रायगड) येथील
रामजी दत्तो चित्रे
यांनी घडवले होते.

सिंहासनावर अत्यंत मौल्यवान
अगणितनवरत्ने जड्वलेली होती.

आज सिंहासनाचे वजन किलो मध्ये करावयाचे झाल्यास ते १४४ किलोचे भरेल.

त्यावेळचे वजनाचे कोष्टक
खालीलप्रमाणे होते.

२४ तोळे म्हणजे १ शेर
(जुना तोळा सध्याच्या ११.७५
ग्रामचा होता)

१६ शेर म्हणजे १ मण म्हणजेच १ शेराचे चे वजन : ११.७५ ग्राम x २४ तोळे = २८२ ग्राम होते.

१ मण चे वजन : २८२ ग्राम x १६ शेर = ४५१२ ग्राम
(४.५ किलो) होते.

असे ३२ मण म्हणजे
४५१२ x ३२ = १४४३८४
ग्राम (१४४ किलो)

प्रत्येकने शेअर करा..
कळू दे जगाला आपला राजा

|| जय भवानी || || जय शिवाजी ||