इंग्रजी भाषापंडित :- छत्रपती शंभूराजे - English language Pandit : - Chhatrapati sambhuraje


वयाच्या चौदाव्या वर्षी ज्याने "बुधभूषण" हा ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिला, वयाच्या सोळाव्या वर्षी ज्याने गुजरातचा "खांबायत" प्रांत ताब्यात घेतला, अवघ्या बत्तीस वर्षाच्या आयुष्यात ज्याने १२५ लढाया जिंकल्या, त्या संभाजी महाराजांना मुंबई हवी होती. ती इंग्रजांच्या ताब्यात होती. इंग्रजांशी युद्ध करून त्यांना ती सहज मिळवताही आली असती. परंतु त्याचवेळी औरंगजेब येऊन बसला होता. त्याच्याशी युद्ध सुरु होत. अशावेळी मुंबई विकत देण्याचा प्रस्ताव त्यांनी ब्रिटिशापुढे ठेवला. त्यांच्या या प्रस्तावाला प्रतिसाद म्हणून मसलतीसाठी ब्रिटीश सरकारचा अधिकारी, मुंबईचा तत्कालीन गव्हर्नर "केजवीन" संभाजीराजांच्या भेटीसाठी येतो. ती खबर घेऊन "खंडोजी बल्लाळ" दरबारात येतात. "भली नामी खबर आणलीत खंडोजी" अस म्हणत संभाजीराजे केजवीनला दरबारात घेऊन येण्याचा हुकुम सोडतात. केजवीन काही क्षणात राजासमोर येतो आणि संभाजीराजे त्याला म्हणतात ...............
"wellcome mister kejvin."
"Glad to meet you, your majesty ! As soon as i received your Letter,
I Discussed the issuu with the most onerable person of East India Company and they called mi for further discussion."
"See, Mr. Kejvin, you are aware that. How we had kokard surat, goa and trichinnapalli. We can even attack on Mumbai and will win easily, but still you have bin cold for negotiation"
"Yes, I Will try to negotiate in positive way."
"It will be better hear you will get the money and not to fight, otherwise you no it better that how to grab it."
हा संभाजी महाराजांचा मुंबईचा तत्कालीन ब्रिटीश गव्हर्नर "केजवीन" याच्यासोबत इंग्रजी भाषेतील संवाद असून शंभूराजांना एकूण १६ भाषा येत होत्या. इंग्लंडच्या राणीने आपल्या सर्व गव्हर्नर्सना डायरी लिहायला सांगितली होती. तो त्या संदर्भातील इंग्लंडमधून केजवीन यांच्या डायरीची काही पान आता मिळालीत. त्यामध्ये संभाजीराजांनी इंग्रजांशी मुंबई विकत घेण्याचं डील केलं होत. हा इतिहास उलगडला.