मराठा जात !!!!!!



   दावणीला बैलजोड, घरात दोन पैलवान, अंगणात तुळस, गावची पाटीलकी, जीवाला जीव देणारी भावकी, वर्षाने येणारी ग्रामदैवत यात्रा, बळीराजाचा सण असणारा बेंदूर(बैलपोळा), राक्रमाची साक्ष देणारा "सह्याद्री" आणि "गड-किल्ले", आऊसाहेब जिजाऊंची शिकवण, आणि अभिमान वाटावा असा "शिव-शंभू" चा इतिहास. हीच तर खरी "संयुक्त पुरोगामी महाराष्ट्र" ची ओळख ....… जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा……