जयत्सु मराठा जयत्सु मराठा - The Great Maratha



औरंगजेब
ज्याने आयुष्यातीलं ऐन उमेदीची २७ वर्ष
तब्बल....
२७ वर्ष या महाराष्ट्रात मराठ्यांशी निकाराची झुंज देण्यात वाया घातली
त्याने हिच २७ वर्ष
ईतर कुठल्याही ठिकानी घातली असती
तर
कदाचीत हि अर्धी पृथ्वी त्याच्या आधिपत्याखाली आली असती
ईतक्या प्रचंड शक्तीशाली फौजेचा
तो
बादशाह होता
पण
मराठ्यांनी त्याला
दिल्लीचे तख्त पुन्हा पाहु दिले नाही

जयत्सु मराठा जयत्सु मराठा

।। एक आवाज एकच पर्याय ।।
।।जय जिजाऊ जय शिवराय।।