आई - बाप Mother - Father

तुमच्या आई - बापानी तुम्हाला जन्म दिला ....
म्हणून तुम्ही त्यांचा मान राखता,,, मग ,
शिवरायांनी तर स्वराज्य घडविले ...
त्याचं नाव एकेरी का घेता ???
लक्षात ठेवा ……. …….

शिवरायांचा उच्चार करताना
कधीही एकेरी नावाने करू
नका आणि करू देऊ नका

** श्रीमंत श्री छत्रपति शिवाजी महाराज कि जय **

आणि दोन ओळी नेहमी लक्षात ठेवा
आणि इतरांना सुद्धा कळवा

* शिवरायांनी आपले भविष्य जाणले होते
* निदान आपण शिवरायांचा इतिहास तरी विसरू नका

ज्याला जे समजायचंय … त्याने ते समजावं,,,,,
आम्ही मावळे आमच्या शिवरायांचेच....
सळसळत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त....
आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त ...

|| शिवराय चरणी सदैव नतमस्तक ||