एक पराक्रमी वय वर्ष ३२..


अवघं ९ वर्षाचं राजकारण..
सभोवती एकाच वेळी ५ बलाढ्या शत्रू..
जंजिरा जिंकण्यासाठी उसळत्या सागरात ८००
मीटर सेतू बांधणारा..

आदिलशाही ,कुतुबशाही एकजूट करणारा..

आणि त्याच वेळी सिद्धी ,पोर्तुगीज व
इंग्रजाना त्यांच्या बिळात कोंडून ठेवणारा..
त्याच वेळी मोघलानचा गर्दनकाळ ठरलेला..
१२५ पेक्षा अधिक लढाया.. परंतु...
जगातील पहिले बुलेट पृफ जॉकेट युद्ध भूमीवरील गरज
लक्षात घेऊन फक्त एका महिन्यात तयार करणारा..
जगातील पहिला तरंगता तोफखाना तयार करणारा..
लढाईत हार नाही, माघार नाही..
वयाच्या चौदाव्या वर्षी ज्याने लिहिला बुद्धभूषण
ग्रंथ
इतिहास सुचवतो असं एकंच नाव...,
" छत्रपती संभाजी महाराज "..
औरंगजेबाला आदिलशाही जिंकायला ६ महिने
लागतात, कुतुबशाही जिंकायला १ महिना पुरतो, पण
स्वराज्य जिंकायला त्याला ९ वर्षे शक्य होत नाही
हे शोर्य कोणाच | हे धाडस कोणाच |
तर आमच्या " छत्रपती संभाजी महाराजांच "...

ll असा योदधा ना कधी झाला, ना कधी होणार
माझ्या शंभू रायांना त्रिवार मुजरा ll

ll जय रौद्र शंभुराजे ll