
ही बातमी ऐकून औरंगजेब बादशहाने हातातील कुराण बंद करून बाजूला ठेवले. तख्तावरून उठला. त्याने सचिवास आनंद व्यक्त केल्याबद्दल सजा दिली. नमाजाची पोझिशन घेऊन त्याने दोन्ही हात पसरून आभाळाकडे अल्लाची प्रार्थना करण्यासाठी उंचावले औरंगाजेबाने प्रार्थना केली.
तिचा मराठी अनुवाद -
"हेदेवा माझे साचलेले पुण्य तुझ्या दरबारी आहे. ते खर्ची घालून माझ्या प्रार्थनेचा स्वीकार कर. आमच्या हिँदूस्थानातील महानमानवतावादी व सर्वधर्म जातीतील स्त्रियांचा रक्षणकर्ता छत्रपती शिवाजी मृत्यू झाला आहे. कृपया त्यांच्या आगमनासाठी तुझ्या स्वर्गाची सताड उघडी देव
संदभ-अहेकामे आलमगिरी शत्रूंनी सुधा ज्यांचा गुणांचे पोवाडे गायले
असे एकच राजे छत्रपती शिवाजी माझे छत्रपती
शिवाजी महाराज कि जय!!