कर्म मराठा मर्म मराठा
क्षात्रतेजांश रौद्र मराठा
वर्मावरती घाव मराठा
प्रलयाहून भद्र मराठा
जरीपटक्याचा डौल मराठा
मार्तंडाचा कौल मराठा
समशेरीचे रक्त मराठा
बत्तीसमणांचे तख्त मराठा
मत्त भगवा बाणा मराठा
रायगडीचा राणा मराठा
नरव्याघ्र बलदंड मराठा
घावात निजवतो षंढ मराठा
छत्रपति शिवाजी महाराज !!
छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
त्र :- त्रस्त मोगलांना करणारे,
प :- परत न फिरणारे,
ति :- तिन्ही जगात जाणणारे,
शि :- शिस्तप्रिय,
वा :- वाणिज तेज,
जी :- जीजाऊचे पुत्र,
म :- महाराष्ट्राची शान,
हा :- हार न मानणारे,
रा :- राज्याचे हितचिंतक,
ज :- जनतेचा राजा, म्हणजे,
॥ छत्रपति शिवाजी महाराज ॥
अशा या रयतेच्या राजास मानाचा मुजरा...!!
जय शिवराय..
क्षात्रतेजांश रौद्र मराठा
वर्मावरती घाव मराठा
प्रलयाहून भद्र मराठा
जरीपटक्याचा डौल मराठा
मार्तंडाचा कौल मराठा
समशेरीचे रक्त मराठा
बत्तीसमणांचे तख्त मराठा
मत्त भगवा बाणा मराठा
रायगडीचा राणा मराठा
नरव्याघ्र बलदंड मराठा
घावात निजवतो षंढ मराठा
छत्रपति शिवाजी महाराज !!
छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
त्र :- त्रस्त मोगलांना करणारे,
प :- परत न फिरणारे,
ति :- तिन्ही जगात जाणणारे,
शि :- शिस्तप्रिय,
वा :- वाणिज तेज,
जी :- जीजाऊचे पुत्र,
म :- महाराष्ट्राची शान,
हा :- हार न मानणारे,
रा :- राज्याचे हितचिंतक,
ज :- जनतेचा राजा, म्हणजे,
॥ छत्रपति शिवाजी महाराज ॥
अशा या रयतेच्या राजास मानाचा मुजरा...!!
जय शिवराय..