आपल्या शिवरायांची ही रोचक माहिती - Interesting information on Our Raje Shivaji ----------


1) शहाजी राजे.-18 वर्षानंतर
शिवाजी राजे- 7 भावा नंतर
संभाजी राजे-3 बहीणी नंतर ...

तिघांचा ही जन्म हा उशिरा झाला .

२)शिवरायांनी जिवंतपणीच संभाजी राज्यांचा अंन्त्यविधि केला होता.

3) सुरतेवर छापा टाकायला पहील्यांदा शिवाजी राजे घोडे घेऊन गेले पण दुसऱ्या वेळी बैल नेले होते

4)औरंगजेब तिन वर्ष अफगाणिस्तान ला गेला त्या काळात राज्यांचा राज्याभिषेक झाला

५)लाल महालात छापा टाकण्यासाठी शिवरायांनी 2-3वर्ष तयारी केली

6) अफजलखान मारण्या अगोदरच त्याची सर्व माहिती
उदाहरणार्थ - त्यानी आज कोणती कपडे घातली
त्या चे वजन
उंची इत्यादी

7) सुरूवातीचे सर्व गड शिवरायांनी अमावस्येच्या रात्री जिंकले.रक्त न सांडता.

8) आज 10 कोटी पेक्षा जास्त लोक शिवरायांच्या नावाने पोट भरतात

9) दुसरे महायुद् शिवरायांचा आदर्श घेऊन जिंकले

10) जगात प्रत्येक सैन्यात शिवाजी शिकविले जातात

11)चीन
व्हिएतनाम
क्युबा
स्विझरलँड
इग्लड
यांनी शिवरायांचा आदर्श घेतला

12)किती सांगू
माझा राजा
राजा नाही
आमच्या काळजाचा तुकडा आहे.
--- मर्द असाल तर मर्दांना पाठवा.
जय शिवराय