पेट्रोल पंपावर गप पेट्रोल भरता , मेडीकल
वाल्याला हवे तेवढे पैसे देता, सोनाराकड़े खाली मान घालून नोटा मोजता ,
दारूच्या
बाटल्या विकत घेताना अजिबात घासाघीस करत नाहीत , हॉटेल मध्ये शिळपाके अन्न खाउनही गपगुमान पैसे देता अन वरून
टिप पण देता , मग......... . . . . . . घाम गाळून
मातीतून मोती पिकवनारया आमच्या शेतकरयाची भाजी विकत घेताना भाव का हो करता ??????? कृतघ्न आहोत का आपण????? लाज कशी वाटत नाही आपल्याला????? असाल शेतकऱ्यांची पोर तर शेअर करा...
.........,.................बाजारात
भाजीपाला घेताना कपाळावर अष्टगंध, गळ्यात
माळ व आपल्या कडे भाजीपाला घ्यावी म्हणून आशेने पहानारया शेतकर्याकडुनच घ्यावा कारन भाजीपाला विकणयासाठी
तो बाजारात रनरनत्या उन्हात टोपल मांडतो ते हौस म्हणून नाही तर त्याला पन
स्वप्न असतात. त्याच्या पोरानांही शिकउन
तुमच्या सारख नौकरी धंद्याला लावाव वाटते.. आणी त्याच पोरग ही बाप बाजारातून मला चिवडा व गोडशेव आणेल
म्हणून जीभल्या चाटत आतुरतेने वाट पहात असत.... आपल्या आजोबा, वडीलांनी शेतात् कष्ट करुन दोन पैसे मिळवल्यामुळेच
शिकु शकलो याची जान ठेवावी. चिमुटभर बटाटा चिप्स साठी 10 रु...खर्च करा.. पन 2रु..ची कोथंबीर 3 रु.ला झाली म्हणून कृपा करुन ओरडु नका कारन त्याची बायको भाजी करन्यासाठी तेल मिठाची
वाट पहात असते।। आपली छोटी सी कृती
शेतकर्याच्या घरी तेल मीठ पुरवत असते प्लीज शेतकर्यांसाठी काही तरी मदत करा... राजकारणाची पोष्ट असती तर भरपुर शेअर केली असती तर मग आपल्या गरीब
शेतकर्या करिता शेअर करा……