आज जगभरातील आधुनिक सैन्यशास्त्र ज्या stress
release management skill साठी अब्जावधी रुपय
खर्च करते तीच stress release management skill
वापर ३५० वर्षापूर्वी
प्रभावीदृष्ट्या केला होता..
संघटन कौशल्य,वकृत्व,पराक्रम ,धैर्य संयम,मातृभक्ती,
देशप ्रेम,रयतेविषयी आत्मीयता असे व ह्या सारखे अनेक
सदगुण शिवरायांच्या अंगी ठायी ठायी भरले
होते..परंतु ह्या सर्व गुणात शिवरायांचा एक गुण
कायम दुर्लक्षिला जातो आणि तो म्हणजे stress
release management…
जगातील सर्वाधिक पराक्रमी व सर्वात
शक्तिशाली व्यक्ती सुद्धा मानसिक व शाररीक
दबावाच्या आहारी जाऊन नमोहरम होतात
जगातील सर्वाधिक सामर्थ्यशाली साम्राज्य
हि ह्याच दबावाखाली उन्मळून पडलेली आपण
पाहेलेली आहेत …
परंतु शिवराय कधीच अशा शाररीक
मानसिक,कौटुंबिक अथवा राजकीय
दबावाच्या भाराखाली दडपले गेले नाहीत.उलट
पक्षी प्रत्येक दबावाच्या क्षणी शिवरायांनी अत्यंत
संयमानेव धैर्याने सामना केला व त्यातून तावून-
सुखावून बाहेर पडत आपल्या व्यक्तिमत्वाला अभूतपूर्व
अशी झळाळी दिले …
१६४८ साली शहाजीराजे महाराज
आदिशाहाच्या कैदेत असताना स्वराज्य प्रेम,मातृप्रेम
व पितृप्रेम यांना योग्य न्याय देत
शिवरायांनी कुठल्याही दबावाला न
जुमानता पुरंदरवर झालेले आदिलशाही आक्रमण परतवून
लावत आपल्या कणखर मानसिकतेचे दर्शन घडवले होते…
१६५९ साली आपल्या प्राणप्रिय
पत्नी महाराणीसाहेब यांच्या निधानंतर डोक्यावर
दुखांचाडोंगर असतानाही आपल्या वैयक्तिक
दुखाचा व वियोगाचा आपल्या कार्यशैलीवर
यत्किंचित हि प्रभाव न पाडू देता अफलातून नियोगन
आणि प्रखर बुद्धीमतेचे प्रदर्शन करत अफजल
खानाचा फडशा पडला होता…
आग्र्यात औरंघ्याच्या कैदेत असताना एकीकडे
स्वराज्य धोक्यात होते दुसरीकडे स्वताचे तसेच युवराज
शंभूराजे यांचे प्राण टांगणीला लागले असताना एक
कणभर चूक हि दोघांच्या प्राण घेऊ शकत होती..
अशा बिकट समयी औरंघ्याचा प्रचंड दबाव सहन करत
शिवरायांनी आपल्या प्रघ्ल्भ मनोवृत्ती आणि सय्यम
यांचा योग्य समन्वय साधत आपली तसेच युवराज
शंभूराजे यांची सहीसलामत सुटका करून
घेतली होती…
अशा प्रकारच्या शेकडो घटनांना शिवराय
आपल्या ५० वर्षाच्या तुफानी कारकिर्दीत सामोरे
गेले होते..परंतु
कधीही आणि कोणत्याही राजनैय्तिक,लष्क
री,सामाजिक अथवा कौटुंबिक दबावाला शिवराय
बळी पडले नाहीत…
किंवा दबावाखाली स्वराज्यासाठी घातक
ठरणाराएक हि निर्णय घेतला नाही…
कधी अनेक प्रसंगी आपली वैयक्तिक दुखांचा भांडवल
न मांडता येणाऱ्या प्रत्येक संकटावर अचूक निर्णय घेत
त्यावर मात करून आपल्या सारासार बुद्धीचा वापर
करत त्यांनी स्वराज्याचा मेरुमांदार उभा केला.
म्हणूनच ज्या काळात जगातीलtress release
management system ह्या प्रणालीचा वापर
करता आला नाही त्याच काळात
शिवरायांनी ह्या प्रणालीचायोग्य वापर करत
पडणार्या सर्व दबावाला झुगारून आपण एक युगपुरुष
राजे आहोत ह्यावर शिक्का मोर्तब केले.
छत्रपती शिवरायांनी अत्यंत